शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात गणपती व देखावे कोठे पाहाल

By admin | Updated: September 5, 2014 23:58 IST

बच्चे कंपनीसाठी खास भीम व मोठू पतलूच्या देखाव्यांचे आकषर्ण

कोल्हापुरात गणपती व देखावे कोठे पाहालजुना बुधवार व शुक्रवार पेठ छोटा भीमची धम्मालस्थळ : शिवाजी तरुण मंडळ, शुक्रवार पेठकोल्हापूर समस्या स्थळ : डांगे गल्ली तरुण मंडळ, जुना बुधवार पेठ ‘चला शाळा वाचवूया’स्थळ : सनी स्पोर्टस्, डांगे गल्ली, जुना बुधवार पेठजलवाहिनीला गळतीस्थळ : सर्वोदय तरुण मंडळ, शुक्रवार पेठनेत्रदान-श्रेष्ठदानाचे महत्त्वस्थळ : श्री शिपुगडे तालीम मंडळ, जुना बुधवार पेठसर्प वाचवास्थळ : सोल्जर्स गु्रप, तोरस्कर चौकउद्यमनगरमोठू व पतलू तांत्रिक देखावा : देशभक्त मदनलाल धिंग्रा तरुण मंडळतुरटीचा गणपती : मनोरंजन तरुण मंडळशिवाजी पेठअंदमान-निकोबार बेटावरील एका कैद्याच्या जीवनावरील ‘स्मरण’ हा सजीव देखावा : गोल्डस्टार मित्रमंडळ क्लब, अर्धा शिवाजी पुतळा, शिवाजी पेठकाल्पनिक देखावा : नाथा गोळे तालीम मंडळ, न्यू महाद्वार रोड, शिवाजी पेठभारतीय विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित तांत्रिक देखावा : नंदी तरुण मंडळ, रंकाळा चौपाटीशाहूपुरीडोरेमॉन पार्क’ हा तांत्रिक देखावा : श्री छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, स्टेशन रोड, शाहूपुरी मंगळवार पेठ‘दारू पिणाऱ्यांना उचलून नेणारा’ तांत्रिक देखावा : प्रिन्स क्लब, खासबाग‘ रेणुका यल्लमा देवी ४० फुटी मूर्ती’ : स्वस्तिक तरुण मंडळ, तस्ते गल्ली, मंगळवार पेठ