खणदाळला शासन निर्णयाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:50 IST2020-12-05T04:50:33+5:302020-12-05T04:50:33+5:30

खणदाळ येथील महालक्ष्मी मंदिरात लोककलाकार संघाची बैठक घेऊन शासनाच्या धोरणाबाबत अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. याप्रसंगी कलाकारांनी साखर-पेढे वाटून आनंद ...

Welcome to the decision of the government | खणदाळला शासन निर्णयाचे स्वागत

खणदाळला शासन निर्णयाचे स्वागत

खणदाळ येथील महालक्ष्मी मंदिरात लोककलाकार संघाची बैठक घेऊन शासनाच्या धोरणाबाबत अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. याप्रसंगी कलाकारांनी साखर-पेढे वाटून आनंद साजरा केला.

यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप कांबळे, आप्पा जाधव, शांताराम जाधव, श्रीकांत चौगुले, विकास चौगुले, इराप्पा कोणकेरी, शंकर कांबळे, आणाप्पा घोडके, बसवाणी गड्डी, यल्लाप्पा मांग, दुंडाप्पा हत्तरकी, बसगोंडा कळसाण्णावर, सुरेश मगदूम, मारुती कोणोरी, कल्लाप्पा लोहार, आदी उपस्थित होते.

Web Title: Welcome to the decision of the government