शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

रोजंदारी कर्मचारी अखेर घरी

By admin | Updated: November 30, 2014 00:58 IST

प्रशासकांची कारवाई : तीन वर्षांची न्यायालयीन लढाई

कोल्हापूर : बाजार समितीमधील ३७ रोजंदारी कर्मचाऱ्यांना अखेर आज प्रशासक रंजन लाखे यांनी कामावरून कमी केले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांनी ही कारवाई केली असून, गेली तीन वर्षे सुरू असलेली न्यायालयीन लढाई देऊनही कर्मचाऱ्यांना घरी जावे लागले. समितीच्या संचालकांनी २ सप्टेंबर २०११ला ४१ रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या होत्या. संचालकातील अंतर्गत वादातून चार कर्मचाऱ्यांचे राजीनामे घेण्यात आले. ही नोकरभरती बेकायदेशीर असल्याची तक्रार झाल्यानंतर आम्हाला कमी करू नये म्हणून ३७ कर्मचाऱ्यांनी नोव्हेंबर २०१२ मध्ये औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल करून अभय मिळवले. त्यानंतर नंदकुमार वळंजू यांनी यामध्ये थर्ड पार्टी म्हणून आपणाला सहभागी करून घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर गेली दोन वर्षे सर्वोच्च न्यायालयापर्यंत रोजंदारी कर्मचाऱ्यांचे प्रकरण पोहोचले. मध्यंतरी घडामोडी होऊन कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयातील याचिका मागे घेत कामगार न्यायालयात याचिका दाखल केली. याचिका फेटाळली पण राजकीय दबावापोटी कारवाई केली नाही. पणन संचालक डॉ. सुभाष माने कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर वळंजू यांनी थेट त्यांच्याकडेच तक्रार केल्यानंतर या प्रकरणाने पुन्हा गती घेतली. प्रशासक डॉ. महेश कदम यांनी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटिसीप्रमाणे कारवाईचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. तोपर्यंत प्रशासक कदम यांना हटवून अशासकीय मंडळ आले. त्यामुळे कारवाई पुन्हा लांबणीवर पडली. अशासकीय मंडळ बरखास्त केल्यानंतर प्रशासक लाखे यांनी आज कारवाई केली. (प्रतिनिधी)