शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

वीरशैव बँक निवडणूक छाननी : रंजना तवटे, शकुंतला बनछोडे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 17:37 IST

Veershaiva Bank Kolhapur- वीरशैव को-ऑप. बँकेसाठी दाखल झालेल्या ६३ अर्जांची बुधवारी छाननी झाली. यामध्ये सर्वसाधारण गटातील सहा, तर महिला राखीव गटातील एक, असे सात अर्ज अवैध ठरले. महिला गटात दोन जागांसाठी तीन अर्ज होते, त्यात सुशीला पंजे यांचा अर्ज अवैध ठरल्याने शकुंतला बाबूराव बनछोडे व रंजना कृष्णात तवटे यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देवीरशैव बँक निवडणूक छाननी : रंजना तवटे, शकुंतला बनछोडे बिनविरोधसात अर्ज अवैध : चंद्रकांत स्वामीही बिनविरोध होणार

कोल्हापूर : वीरशैव को-ऑप. बँकेसाठी दाखल झालेल्या ६३ अर्जांची बुधवारी छाननी झाली. यामध्ये सर्वसाधारण गटातील सहा, तर महिला राखीव गटातील एक, असे सात अर्ज अवैध ठरले. महिला गटात दोन जागांसाठी तीन अर्ज होते, त्यात सुशीला पंजे यांचा अर्ज अवैध ठरल्याने शकुंतला बाबूराव बनछोडे व रंजना कृष्णात तवटे यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे.वीरशैव बँकेच्या १९ जागांसाठी ६३ अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची निवडणूक निर्णय अधिकारी अमर शिंदे यांनी छाननी केली. यामध्ये सर्वसाधारण गटातून अमोल पाटील-चंदूरकर, शिवशंकर हत्तरकी, महाबळेश्वर चौगुले, बंडू संकेश्वरे, सोमनाथ पंजे, सुशीला पंजे यांचे अर्ज अवैध ठरल्याने ४९ अर्ज शिल्लक राहिले, तर महिला गटात सुशीला पंजे यांचा अर्ज अवैध ठरल्याने शकुंतला बनछोडे व रंजना तवटे यांचे अर्ज शिल्लक राहिले, दोन जागांसाठी दोनच अर्ज असल्याने हा गट बिनविरोध होणार आहे.

त्याचबरोबर राखीव गटात चंद्रकांत स्वामी व गुरुदेव चंद्रकांत स्वामी यांचे दोनच अर्ज आहेत, हा गटही बिनविरोध होणार आहे. २१ जानेवारीपर्यंत माघारीची मुदत असून, या कालावधीत सर्वसाधारण गट बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर