शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शहरात साडेतीन लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST

कोल्हापूर : मंगळवारी महापालिकेच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांतून कोविशिल्डचे ३०३५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत शहरात तीन लाख ६७ ...

कोल्हापूर : मंगळवारी महापालिकेच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांतून कोविशिल्डचे ३०३५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत शहरात तीन लाख ६७ हजार १२० नागरिकांचे लसीकरण झाले असून, यामध्ये पहिला डोस दोन लाख ४४ हजार ५१९ तर, दुसरा डोस एक लाख २२ हजार ६०१ नागरिकांना देण्यात आला आहे.

मंगळवारी हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लाईन वर्कर २० तसेच १८ ते ४५ वर्षांपर्यंत २१६५ नागरिकांना लस देण्यात आली. तर ४५ ते ६० वर्षांपर्यंत ५५८ नागरिकांचे व ६० वर्षांवरील २९२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तसेच १८ वर्षांवरील विशेष लसीकरण मोहिमेअंतर्गत मंगळवारी ६५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

आज, बुधवारी १८ वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्डचा डोस देण्यात येणार आहे. तसेच लसीकरण केंद्रावर थेट नोंदणी करून लस दिली जाणार आहे.