शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना बांधावर पोहोच होणार युरिया, सतीश पाटील यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 14:30 IST

farmar, zila parishad, kolhapurnews कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने आता शेतकऱ्यांच्या बांधावर युरिया खताचा पुरवठा करण्यात येणार आहे. उपाध्यक्ष व कृषी समितीचे सभापती सतीश पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या समितीच्या बैठकीत ही माहिती दिली आहे. यासाठी पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांकडे मागणी नोंदवावी लागणार आहे.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांना बांधावर पोहोच होणार युरिया, सतीश पाटील यांची माहितीपंचायत समितीत नावे नोंदवण्याचे आवाहन

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने आता शेतकऱ्यांच्या बांधावर युरिया खताचा पुरवठा करण्यात येणार आहे. उपाध्यक्ष व कृषी समितीचे सभापती सतीश पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या समितीच्या बैठकीत ही माहिती दिली आहे. यासाठी पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांकडे मागणी नोंदवावी लागणार आहे.जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला चालू हंगामासाठी कोल्हापूर जिल्ह्याला एक हजार टन युरिया खताचा साठा मंजूर झाला आहे. त्यापैकी १०८ टन युरिया उपलब्ध झाला आहे. ज्या गावातील शेतकऱ्यांना युरियाची गरज आहे, अशा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन १० टनांपर्यंतच्या खतांची मागणी केल्यास त्यांना तो बांधावर पोहोच करण्यात येणार आहे.

यासाठी शेतकऱ्यांनी फोन नंबर, मागणीपत्र तयार करून प्रतिबॅग २६६.५० रुपयांप्रमाणे रक्कम महाराष्ट्र कृषिउद्योग विकास महामंडळ यांच्याकडे भरणा करावयाची आहे. अधिक माहितीसाठी पंचायत समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी समिती सदस्य हेमंत कोलेकर, शंकर पाटील, कल्पना चौगुले, मनोज फराकटे, अश्विनी धोत्रे, जिल्हा कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद