शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या गोंधळामध्ये वाढत्या विमान भाड्यांवर सरकारची कडक कारवाई, घेतला 'हा' मोठा निर्णय
2
रात्रभर गोळीबार! पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव, युद्धबंदी तुटली; नेमकी चूक कोणाची?
3
Zepto IPO ला मिळाला हिरवा झेंडा; शेअरहोल्डर्सच्या मंजुरीनंतर कंपनी तयार, केव्हा होणार लिस्टिंग?
4
Video - गेमर नवरा! विधी राहिल्या बाजुला 'तो' फोनमध्ये मग्न: लग्नमंडपात खेळत होता फ्री फायर
5
अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..."
6
२०२५ शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ राजयोग, बाप्पा ११ राशींना मागा ते देईल; हवे ते घडेल, शुभ होईल!
7
  द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा, तहसीलदारांनी हेराफेरी केल्याचा आरोप
8
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: उपास सोडताना ‘या’ चुका होत नाही ना? अन्यथा उपासना वाया; पाहा
9
"मला सवत आणलीस...", निमिष कुलकर्णीच्या लग्नानंतर शिवाली परबची प्रतिक्रिया चर्चेत
10
AUS vs ENG 2nd Test : आधी गोलंदाजीत कहर! मग अर्धशतकी खेळीसह मिचेल स्टार्कनं केली विक्रमांची 'बरसात'
11
इन्कम टॅक्स नंतर आता 'या' मोठ्या बदलावर सरकारचा फोकस; अर्थमंत्र्यांनी दिले संकेत
12
डीएसएलआरला टक्कर! २०२५ मध्ये गाजले 'हे' टॉप ५ सेल्फी फोन; क्वालिटी पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
13
Psycho Killer Poonam: "जसं मुलांना तडफडून मारलं, तशीच भयंकर शिक्षा द्या"; सायको किलर पूनमच्या पतीचं मोठं विधान
14
Fraud: सरकारी नोकरीचे आमिष, जॉइनिंग लेटरही दिलं; लिव्ह- इन जोडप्यानं केला मोठा झोल!
15
हृदयद्रावक! पाणी प्यायला, पेपर दिला अन्...; शिक्षकांसमोरच सहावीच्या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू
16
IND vs SA : दोन वर्षांनी टीम इंडियाच्या बाजूनं लागला नाणेफेकीचा कौल! या खास Trick सह KL राहुल ठरला टॉसचा बॉस!
17
VIDEO: कुणाचा काउंटरवर चढून थयथयाट, तर कुणाला अश्रू अनावर... IndiGo पाहतंय प्रवाशांचा अंत
18
असं काय झालं की 'या' देशाने तालिबानी अधिकाऱ्यांना थेट आपल्या देशात 'नो एन्ट्री' म्हटलं?
19
भाचीने बॉयफ्रेंडसाठी मामाच्या घरी केली ३० लाखांच्या दागिन्यांची चोरी, त्यानंतर...  
20
Nagpur Crime : स्टोरी एकदम वेगळी ! लग्नाच्या वादातून प्रेयसीनेच संपवले 'त्याला', तिने केलेला बनाव उघड, मोबाइल फॉरमॅट करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Accident: कार-दुचाकीची समोरासमोर धडक; भीषण अपघातात चिमुकली तीस फूट शेतात उडून पडली, दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 12:52 IST

जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले

चुये : कोल्हापूर-गारगोटी मार्गावर कार व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार शिवाजी शंकर कोळी (वय ४५. रा कागल मुळ गाव नानीबाई चिखती ता. कागल) व कार चालक अतुल अरविंद पाटील (वय ३३. गुहाळ राधानगरी) यांचा मृत्यू झाला. दुचाकीस्वार यांच्या पत्नी वैशाली शिवानी कोळी (वय ३९) आणि नात सुप्रभा चंदन दळवी (3) तर कारमधील अनिल निवासी कोळी अजुन पाटील (वय ३५ धामोड, ता. राधानगरी) हे सर्व जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना काल, शुक्रवारी घडली.अधिक माहिती अशी, शिवाजी कोळी, पत्नी वैशाली व नात सुप्रभा यांना दुचाकीवरून कागलहून गारगोटी येथे कामासाठी जात होते. चुये फाट्याजवळ समोरून येणाऱ्या कारने त्यांना समोरासमोर धडक दिली. या धडकेत शिवाजी रस्त्यावर आपटले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मागे बसलेली पत्नी व नात उडून रस्त्याच्या बाजूला पडले. दोन्ही वाहन चक्काचूर झाले आहेत. जखमी झालेल्या पत्नीच्या हातातील तीन वर्षांची नात या धडकेत सुमारे तीस फूट शेतात उडून पडली. शिवाजी कोळी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.अतुल पाटील कागल येथील किर्लोस्कर कंपनीत नोकरीला होते. त्यांचा दीड वर्षापूर्वी विवाह झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Accident: Car-Bike Collision Kills Two, Injures Others

Web Summary : A car-bike collision on the Kolhapur-Gargoti road killed two and injured four. Shivaji Koli and Atul Patil died in the accident near Chuye. Among the injured are Koli's wife, granddaughter, and Patil's passenger, all hospitalized in CPR.