शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

ऊस तोडणी कामगार न पुरवता अडीच लाखाला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:58 PM

Fraud Crimenews Kolhapur- साखर कारखान्याच्या गळीत हंगामात ऊस तोडणीसाठी सुमारे दोन लाख ४० हजार रुपये घेऊन कराराप्रमाणे कामगार न पुरवता फसवणूक केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी मुकादम अंकोश मानू राठोड (३८, रा. वरुड लोणी गोऑली, ता. महेकर, जि. बुलढाणा) याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. न्यायालयाच्या आदेशाने हा फसवणुकीचा गुन्हा करवीर पोलीस ठाण्यात दाखल केला.

ठळक मुद्देऊस तोडणी कामगार न पुरवता अडीच लाखाला गंडा मुकादमावर फसवणुकीचा गुन्हा : न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांत गुन्हा

कोल्हापूर : साखर कारखान्याच्या गळीत हंगामात ऊस तोडणीसाठी सुमारे दोन लाख ४० हजार रुपये घेऊन कराराप्रमाणे कामगार न पुरवता फसवणूक केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी मुकादम अंकोश मानू राठोड (३८, रा. वरुड लोणी गोऑली, ता. महेकर, जि. बुलढाणा) याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. न्यायालयाच्या आदेशाने हा फसवणुकीचा गुन्हा करवीर पोलीस ठाण्यात दाखल केला.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,२०१९-२०२० या साखर कारखान्याच्या गळीत हंगामासाठी ऊस वाहतूक करण्यासाठी मधुकर पांडुरंग पाटील (५१, रा. हळदी, ता. करवीर) व संशयित राठोड यांच्याबरोबर ट्रॅक्टरवर ऊस तोडणी मजूर पुरविण्यासाठी करार झाला. त्यामध्ये २० हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर पाटील याने ६ नोव्हेंबर २०१९ मध्ये कोल्हापूरातील आर.बी.एल. बँक शाखा हळदी येथून संशयित आरोपी मुकादम राठोड याच्या बँक ऑफ इंडिया शाखा फर्ग्युसन (पुणे) येथे खात्यावर २ लाख ४० हजार रुपये एन.एफ.टी.द्वारे पाठविले.

संशयित आरोपीने कराराप्रमाणे पैसे स्वीकारून ऊस तोड मजूर पुरविले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी पाटील यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दावा दाखल केला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार करवीर पोलीस ठाण्यात मुकादम अंकोश राठेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर