शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
2
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
3
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
4
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
5
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
6
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
7
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
8
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
9
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
10
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
11
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
12
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
13
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
14
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
15
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
16
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
17
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
20
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
Daily Top 2Weekly Top 5

शाळा व्यवस्थापन अध्यक्षांची शाळेला वीस लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क करंजफेण : सरकारी शाळा टिकल्या पाहिजेत, सर्वसामान्यांची मुले शिकली पाहिजेत हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून पन्हाळा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

करंजफेण : सरकारी शाळा टिकल्या पाहिजेत, सर्वसामान्यांची मुले शिकली पाहिजेत हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून पन्हाळा तालुक्यातील माळवाडी गावचे बांधकाम व्यावसायिक के. पी. खोत यांनी गावच्या जि. प. शाळेच्या इमारतीसाठी वीस लाखांची मदत दिली. ते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत. संस्थापकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या या गावात पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. या शाळेचा शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील दर्जादेखील उत्कृष्ट आहे; परंतु शाळेची इमारत मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांना अनेक समस्या निर्माण होत होत्या. शासनाच्या मदतीची वाट न पाहता गावकर्‍यांना व शिक्षकांना सोबत घेऊन खोत यांनी ग्रामस्थांच्यातून जमा झालेली लोकवर्गणी व एम्पथी फौंडेशनच्या प्रमुख सहकार्यातून एक कोटीची प्रशस्त दुमजली इमारत उभारली असून, ती पूर्णत्वास आली आहे. इमारत बांधकामासाठी त्यांनी वीस लाखांची मदत देऊन गावच्या शाळेबद्दल असलेले प्रेम व्यक्त करून वेगळा आदर्श निर्माण केल्यामुळे खोत यांच्या दातृत्वाचे परिसरात कौतुक होत आहे.

चौकट

ज्या शाळेमध्ये शिकून मी सुसंस्कृत झालो, त्या शाळेचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. माझ्या गावच्या शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून नवीन इमारतीची उभारणी सुरू असून, इमारतीचे काम पूर्ण होताच वेगळे संगणक कक्ष व इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर गावच्या मुलांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता यावा यासाठी सुसज्ज असे ग्रंथालय उभारणार आहे.

- के. पी. खोत माळवाडी (ता. पन्हाळा)

फोटो : के. पी. खोत