शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ खाडी देशांकडे मागितली भरपाई
2
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
3
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
4
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
5
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
6
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
7
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
8
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
9
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
10
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
11
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
12
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
13
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
14
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
15
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
16
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
18
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
19
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
20
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत आज बैठक

By admin | Updated: September 23, 2014 00:47 IST

‘सर्किट बेंच’प्रश्नी आंदोलनाची दिशा ठरणार

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन व्हावे, या मागणीसाठी सहा जिल्ह्यांतील खंडपीठ कृती समितीचे सदस्य गेली २५ वर्षे लढा देत आहेत, परंतु या मागणीला उच्च न्यायालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. या पार्श्वभूमीवर आंदोलनाची पुढील दिशा व स्वरूप ठरविण्यासाठी खंडपीठ कृती समितीच्या सदस्यांची उद्या, मंगळवारी रत्नागिरी बार असोसिएशनच्या हॉलमध्ये दुपारी दोन वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.कोल्हापूरला खंडपीठ व तत्पूर्वी सर्किट बेंच व्हावे यासाठी तब्बल ५८ दिवस सहा जिल्ह्यांतील वकिलांनी काम बंद ठेऊन धरणे आंदोलन केले. बैठकीत उच्च न्यायालयाकडून सर्किट बेंचबाबत फक्त कागदी घोडे नाचविले जात आहेत. आपल्या कोर्टातील चेंडू दुसऱ्याच्या कोर्टात टाकून कृती समितीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे स्थगित केलेले आंदोलन पुन्हा नव्या जामोने सुरू करण्याचा निर्णय खंडपीठ कृती समितीने घेतला. त्यानुसार सहा जिल्ह्यांतील वकिलांनी ३० आॅगस्टला एकदिवसीय लाक्षणिक बंद पाळत लालफिती लावून काम केले. कृती समितीच्या निर्णयानुसार आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रत्नागिरीत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीसाठी कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. विवेक घाटगे, अ‍ॅड. राजेंद्र मंडलिक, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, अ‍ॅड. शिवाजीराव राणे, अ‍ॅड. अजित मोहिते, अ‍ॅड. अशोक पाटील, अ‍ॅड. दीपक पाटील, अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, अ‍ॅड. बाळासो पाटील, अ‍ॅड. सुशांत गुडाळकर, अ‍ॅड. तेजगोंडा पाटील, आदींसह २५ सदस्य कोल्हापुरातून सहभागी होणार आहेत.