शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वडगावमध्ये उद्यापासून तीन दिवस कडक लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:31 IST

पेठवडगाव : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात शनिवारपासून तीन दिवसांसाठी पूर्णत: लॉकडाऊन करण्यात येणार आहे. वडगावमध्ये आतापर्यंत १५२ ...

पेठवडगाव : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात शनिवारपासून तीन दिवसांसाठी पूर्णत: लॉकडाऊन करण्यात येणार आहे. वडगावमध्ये आतापर्यंत १५२ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका व पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेत अपवाद वगळता सर्व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, घरी राहा सुरक्षित राहा असे आवाहन नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी केले. वाढता संसर्ग कमी करण्यासाठी १ ते ३ मे या तीन दिवसांसाठी वडगाव शहर पूर्णत: लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या तीन दिवसांत दूध व औषधे सकाळी ८ ते १० व चार ते सातपर्यंत सुरू राहणार आहेत, तर अन्य कोणीही कारण काढून रस्त्यावर येऊ नये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार आहे.

शहरात आतापर्यंत १५२ रुग्णांपैकी ६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नागरिकांनी घरात राहावे, विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहन नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, मुख्याधिकारी टीना गवळी, नगरसेवकांनी केले आहे.