शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

(टीचर्स एक्सलन्स अवॉर्ड) : गणेश मच्छिंद्रनाथ भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:09 IST

या नोकरीचा राजीनामा देऊन गणेश यांनी निगवे खालसा येथील संस्था चालविण्यास घेतली. सुरुवातीला तिचे स्वरूप एका नेटकॅफेसारखे होते. प्रारंभी, ...

या नोकरीचा राजीनामा देऊन गणेश यांनी निगवे खालसा येथील संस्था चालविण्यास घेतली. सुरुवातीला तिचे स्वरूप एका नेटकॅफेसारखे होते. प्रारंभी, पाच विद्यार्थी होते. आपल्या संस्थेची कॉम्प्युटर सेंटर म्हणून व्याप्ती वाढविण्यासाठी गणेश यांनी परिसरातील विविध शाळांना भेटी देऊन संगणक शिक्षणाचे महत्त्व सांगत मार्केटिंग केले. कमी शुल्क आणि विद्यार्थ्यांच्या वेळेनुसार बॅचेस केल्या. स्वत: तयार केलेल्या नोटस्‌ त्यांना मराठीत उपलब्ध करून दिल्या. प्रात्यक्षिकांवर भर देत शिक्षण दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढला. मात्र, परवानगी घेण्याबाबतची तांत्रिक माहिती नसल्याने सेंटरविरोधात तक्रार झाली. त्यानंतर रीतसर परवानगी घेऊन श्री तुळजाभवानी इन्फोटेकची दमदारपणे सुरुवात केली.

याकामी त्यांना पत्नी गौरी, मावसभाऊ कैलास शिंदे यांची मदत होते. त्यांना मावशी पौर्णिमा, सुवर्णा, अनिता यांचेही पाठबळ आहे. इन्फोटेकच्या माध्यमातून शालेय विद्याथ्यार्साठी मॅथ्स मस्ती आणि अबॅकस स्पर्धा घेण्यात आली. कोरोनाच्या कालावधीत राष्ट्रवादी वेलफेअर फंडच्या माध्यमातून कलाकारांना एकूण ९ लाखांची ऑनलाइन आर्थिक मदत करण्याची जबाबदारी गणेश यांनी पार पाडली. नॅशनल यूथ कौन्सिलिंग संस्थेच्या जिल्हा सचिवपदी ते कार्यरत आहेत. पुढे इन्फोटेकची मंगळवारपेठ, ताराबाई पार्क परिसरात शाखा सुरू करायची आहे. वय वर्षे १२ ते १४ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी रोबेटिक, ब्रेन डेव्हलपमेंटचे अभ्यासक्रम सुरू करायचे त्यांचे ध्येय आहे. यापुढील आयुष्यात, दैनंदिन जीवनामध्ये डिजिटलची व्याप्ती वाढणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने डिजिटल, तांत्रिक कौशल्ये आत्मसात करावीत. या क्षेत्रात करिअर करणाऱ्या तरुणाईने नवकौशल्ये आत्मसात करण्यासह संशोधन आणि ज्ञान, माहितीने अपडेट राहण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे गणेश यांनी सांगितले.

चौकट

मुलांच्या रोजगाराचा प्रश्न निकाली

विद्यार्थ्यांना तंत्रकुशल करण्यासाठी शास्त्रीनगर, सम्राटनगर, वाय.पी. पोवारनगर, यादवनगर, शिवाजी उद्यमनगर, आदी परिसरातील दरवर्षी ६० विद्यार्थी शिक्षण घेतात. या इन्फोटेकच्या माध्यमातून गणेश भोसले एमएस ऑफिस, टॅली, टायपिंगसह (मराठी, हिंदी), वेबपेज तयार करणे, डिजिटल मार्केटिंग, अकाउंट सांभाळणे आदींचे शिक्षण, प्रशिक्षण दिले जाते. या माध्यमातून मुलांच्या रोजगाराचा प्रश्न निकालात निघतो.