शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

नंदगाव येथे तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:24 IST

दिंडनेर्ली: नंदगाव (ता.करवीर) येथील उत्तम उमाजी शिंदे (वय २५ वर्षे) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत घटनास्थळावरून ...

दिंडनेर्ली: नंदगाव (ता.करवीर) येथील उत्तम उमाजी शिंदे (वय २५ वर्षे) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की, उत्तम शिंदे यांचे नंदगाव व बाचणी (ता. कागल) येथे दोन्ही ठिकाणी गॅस शेगडी रिपेअरी व विक्रीची दुकाने असून, लॉकडॉऊनमुळे आज तो दुकानाकडे गेला नव्हता. त्याचे वडील व तो दुपारी दोघे सकाळी साडेअकराच्या दरम्यान नंदगाव ते एकोंडी रोड वरती असलेल्या स्वतःच्या शेतातून घरी जेवण्यासाठी आले. वडिलांना गाडीवरून दारातच सोडले व गोठ्यातून पाच मिनिटात जाऊन येतो, असे सांगून तो पुन्हा गोठ्याकडे गेला. गोठ्याच्या पाठीमागे असलेल्या छोट्याशा आंब्याच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली.

अर्धा तास उलटूनही उत्तम न आल्याने वडिलांनी फोन केला. फोनला प्रतिसाद न मिळाल्याने वडील व शेजारचा मुलगा गोठ्याकडे गेले तेव्हा फोन वाजतो आहे, फोन उचलत नाही, असे लक्षात आल्यानंतर त्यांनी आसपास शोधाशोध केली तेव्हा गोठ्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत उत्तमचा मृतदेह दिसून आला. यावेळी वडिलांनी आरडाओरड करून ग्रामस्थांना बोलविले. त्याच्या पश्चात भाऊ, आई, वडील, विवाहित बहीण असा परिवार आहे.