शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परिक्षेत नापास झाल्याने विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:23 IST

मलकापूर : स्पर्धा परीक्षेत अपयश आल्याने नैराश्यातून सरुड (ता. शाहूवाडी) येथील अश्विनी दीपक ढवळे (वय २९) हिने राहत्या ...

मलकापूर : स्पर्धा परीक्षेत अपयश आल्याने नैराश्यातून सरुड (ता. शाहूवाडी) येथील अश्विनी दीपक ढवळे (वय २९) हिने राहत्या घरी दोरीने गळफास लाऊन आत्महत्या केली. याची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे .

पोलिसांतून मिळालेली महिती अशी सरूड येथील विवहिता अश्विनी ढवळे हिचा २०१४ साली इचलकरंजी येथील युवकाशी विवाह झाला होता. २०१७ साली त्यांचा घटस्फोट झाला होता तेव्हापासून अश्विनी आपल्या वडिलांकडे सरुड येथे राहत होत्या. त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होत्या. लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये दोन ते तीनवेळा अपयश आल्याने त्यांना नैराश्य आले होते. या नैराश्यातूनच दि. ९ फेब्रुवारीला अश्विनीने आपल्या राहत्या घरी नायलॉय दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात चार वर्षाचा मुलगा असून आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय पाटील करत आहे.