शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजला महावितरण कर्मचाऱ्यांची जोरदार निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 14:10 IST

Mahavitran Gadhingalaj Kolhapur : केंद्र सरकारच्या वीज उद्योग खाजगीकरण धोरणाच्या निषेधार्थ येथील महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येथील विभागीय कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.

ठळक मुद्देगडहिंग्लजला महावितरण कर्मचाऱ्यांची जोरदार निदर्शनेकेंद्र सरकारचा निषेध : विद्युत कायदा मागे घेण्याची मागणी

गडहिंग्लज : केंद्र सरकारच्या वीज उद्योग खाजगीकरण धोरणाच्या निषेधार्थ येथील महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येथील विभागीय कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन, सब आॅर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशन, राज्य वीज कामगार काँगे्रस या संघटनातर्फे ही निदर्शने करण्यात आली. यावेळी झालेल्या द्वार सभेत केंद्राच्या खाजगीकरण धोरणाविरूद्ध जोरदार हल्लाबोल करण्यात आला.सब आॅर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे विभागीय अध्यक्ष सागर दांगट म्हणाले, शासकीय कार्यालये खाजगी कंपन्यांना चालवायला देण्याचा सरकारचा घाट आहे. केंद्राच्या खाजगीकरणाचे धोरण ग्राहक व कर्मचारी दोघांनाही मारक आहे, हे अन्यायी धोरण सरकारने मागे घ्यावे.वर्कर्स फेडरेशनचे विभागीय सचिव सादीक देसाई, नागेश बसरीकट्टी, संदीप पाटील, श्रीपाद चिकुर्डे, दत्तात्रय गुरव आदी सहभागी झाले होते. 

 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर