शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
5
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
6
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
8
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
9
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
10
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
11
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
13
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
14
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
15
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
16
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
17
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
18
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
19
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
20
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
Daily Top 2Weekly Top 5

नेसरी येथे कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST

नेसरी : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जाहीर केलेल्या संचारबंदी व आठवडा बाजार बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ...

नेसरी : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जाहीर केलेल्या संचारबंदी व आठवडा बाजार बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

गेल्या आठवड्यात येथील आठवडा बाजार भरला होता. मात्र, ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेत गुरुवार(दि.२२)चा बाजार शंभर टक्के बंद केला. बाहेर गावाहून कोणी येणार नाहीत याची काळजी घेत भाजीपाला व किराणा दुकानदार यांना ७ ते ११ या वेळेतच दुकाने चालू ठेवण्यास मुभा दिली.

पोलिसांनी बाहेरून येणाऱ्या व नेसरीतून बाहेर जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली. विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल केला.

फोटो ओळी : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आठवडा बाजारात असा शुकशुकाट होता. (हर्षवर्धन हिडदुगी)

क्रमांक : २२०४२०२१-गड-०६