शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी’ विद्यार्थ्यांना फ्री शिप, स्कॉलरशिप सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 14:06 IST

OBC Reservation Education Sector, kolhapur- बीबीए, बीसीएस, एमबीए अभ्यासक्रम शिकणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना फ्री शिप व स्कॉलरशिप सुरू करा, अशी मागणी ओबीसी जनमोर्चा पुरस्कृत ओबीसी सेवा फाउंडेशनच्या वतीने सोमवारी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.

ठळक मुद्देओबीसी’ विद्यार्थ्यांना फ्री शिप, स्कॉलरशिप सुरू कराओबीसी सेवा फाउंडेशनची उच्च, तंत्रशिक्षणमंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर : बीबीए, बीसीएस, एमबीए अभ्यासक्रम शिकणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना फ्री शिप व स्कॉलरशिप सुरू करा, अशी मागणी ओबीसी जनमोर्चा पुरस्कृत ओबीसी सेवा फाउंडेशनच्या वतीने सोमवारी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या बहूजन कल्याण विभागामार्फत ओबीसी, भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फ्री शिप, आणि स्कॉलरशिप दिली जाते. परंतु महाविद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या बीबीए, बीसीएस, एमबीए या सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रम शासनाने विनाअनुदान तत्त्वावर चालविण्यास महाविद्यालयांना परवानगी दिली आहे.हे अभ्यासक्रम शिकणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १०० टक्के फ्री शिप शासन देत आहे. त्याच धर्तीवर ओबीसी प्रवर्गातील हे अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शासनाने फ्री शिप, स्कॉलर\शिप सुरू करावी.

ह्या मागणीचे निवेदन उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे वतीने आयोजित तक्रार निवारण मेळाव्यात मंत्री उदय सामंत यांना देण्यात आले. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य दिगंबर लोहार, चंद्रकांत कोवळे, किशोर लिमकर, पी. ए. कुंभार, सचिन सुतार, सुखदेव सुतार उपस्थित होते. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर