शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

 घामाच्या धारांवर पावसाच्या शिडकाव्याची फुंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 11:09 IST

Rain Kolhapur-शुक्रवारी दिवसभर घामाच्या धारात भिजल्यानंतर संध्याकाळी आणि शनिवारी सकाळी पावसाच्या हलक्याशा शिडकाव्याने तापलेल्या जीवावर थोडीशी फुंकर मारली. दरम्यान, ढगांची दाटी कायम राहिल्याने हवेतील दमटपणा कायम राहिला.

ठळक मुद्दे घामाच्या धारांवर पावसाच्या शिडकाव्याची फुंकरढगांची दाटी कायम राहिल्याने हवेतील दमटपणा कायम

कोल्हापूर : शुक्रवारी दिवसभर घामाच्या धारात भिजल्यानंतर संध्याकाळी आणि शनिवारी सकाळी पावसाच्या हलक्याशा शिडकाव्याने तापलेल्या जीवावर थोडीशी फुंकर मारली. दरम्यान, ढगांची दाटी कायम राहिल्याने हवेतील दमटपणा कायम राहिला.हवामान खात्याने वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोल्हापुरात बुधवार व गुरुवार असे सलग दिवस ढगाळ वातावरण आहे. बुधवारी दुपारपर्यंत ढगाळ वातावरण राहिले. शनिवारी सकाळी असेच वातावरण होते. वातावरण ढगाळ असलेतरी उष्मा प्रचंड जाणवत होता. बाहेर फिरणेही मुश्कील झाले होते. ऊन दिसत नसलेतरी झळांमुळे अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. अधेमध्ये येणारी वाऱ्याची झुळूक एवढाच काय तो जीवाला दिलासा देऊन जात होता.

शुक्रवारी संध्याकाळी मात्र थोडा फार पाऊस झाला. शनिवारी सकाळी पावसाच्या हलक्याशा शिडकाव्याने मनाला सुखद गारवा मिळाला. दरम्यान,  शुक्रवारी दुपारी अजून तापमानाचा पारा ३९ ते ४० अंशावर स्थिर राहत आहे. संध्याकाळी ४ वाजता देखील पारा ३८ अंशावर होता. रात्रीचे तापमानही २४ पर्यंत वाढले असल्याने रात्रीची झोपही उडाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर