आचारसंहितेचे पालन करून मूक आंदोलन यशस्वी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST2021-06-16T04:33:45+5:302021-06-16T04:33:45+5:30

८) राज्य शासनाने जो नवीन राज्य मागासवर्ग आयोग स्थापन केला आहे, त्यासंदर्भात मराठा समाजाचे काही प्रश्न आहेत. त्याबाबत सरकारने ...

The silent movement will succeed by following the code of conduct | आचारसंहितेचे पालन करून मूक आंदोलन यशस्वी करणार

आचारसंहितेचे पालन करून मूक आंदोलन यशस्वी करणार

८) राज्य शासनाने जो नवीन राज्य मागासवर्ग आयोग स्थापन केला आहे, त्यासंदर्भात मराठा समाजाचे काही प्रश्न आहेत. त्याबाबत सरकारने तत्काळ भूमिका जाहीर करावी.

९) मराठा आरक्षणासाठी कळीचा मुद्दा बनलेली संविधानात ५० टक्केची जी मर्यादा आहे. त्याबाबत लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका जाहीर करावी.

१०) शासनाने तत्काळ उच्च न्यायालयात स्पेशल बेंचच्या स्थापनेची मागणी करून कोपर्डीचा विषय तत्काळ निकाली लावावा.

११) काकासाहेब शिंदे यांच्यासह सर्वच आत्मबलिदान दिलेल्या मराठा कुटुंबीयांना मदत व त्यांच्या कुटंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जावी.

चौकट

खासदार संभाजीराजे यांच्या भूमिकेला पाठिंबा

मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने शांततेत मोर्चे काढून आपली ताकद दाखवली आहे. कोरोना काळात रस्त्यावर उतरणे चुकीचे होईल, अशी भूमिका खासदार संभाजीराजे यांनी घेऊन आरक्षणासह अन्य मागण्यांबाबत मूक आंदोलन करण्याच्या घेतलेल्या निर्णयास माझा पाठिंबा असल्याचे भाजपचे प्रदेश कार्यसमितीचे निमंत्रित सदस्य बाबा देसाई यांनी सांगितले.

Web Title: The silent movement will succeed by following the code of conduct