शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

शॉक लागलेल्या वायरमनचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 11:11 AM

वाळोली (ता. पन्हाळा) येथे आठवड्यापूर्वी विजेचा शॉक बसून गंभीर जखमी झालेल्या ‌महावितरणच्या वायरमनचा सोमवारी कोल्हापुरात खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. किरण भाऊ चव्हाण (वय ३५, रा. चव्हाणवाडी, ता. पन्हाळा) असे त्यांचे नाव आहे.

ठळक मुद्देशॉक लागलेल्या वायरमनचा मृत्यूवायरमन महावितरणमध्ये कंत्राटी कर्मचारी

कोल्हापूर : वाळोली (ता. पन्हाळा) येथे आठवड्यापूर्वी विजेचा शॉक बसून गंभीर जखमी झालेल्या ‌महावितरणच्या वायरमनचा सोमवारी कोल्हापुरात खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. किरण भाऊ चव्हाण (वय ३५, रा. चव्हाणवाडी, ता. पन्हाळा) असे त्यांचे नाव आहे.महावितरणमध्ये किरण चव्हाण हे कंत्राटी कर्मचारी होते. गेल्या आठवड्यात वाळोली येथे विजेच्या मुख्य वाहिनीवरील ट्रान्सफार्म दुरुस्तीचे काम सुरू असताना त्यांना विजेचा शॉक बसून ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारांसाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. सोमवारी त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर