शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत - हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 19:10 IST

Zp HasanMusrif Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषदेमधील पदाधिकारी बदल केला जाणार आहे; मात्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे झालेले नाहीत. माझी सगळ्यांना विनंती आहे, त्यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामे द्यावे, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले पत्रकार परिषदेत आवाहन

कोल्हापूर : जिल्हा परिषदेमधील पदाधिकारी बदल केला जाणार आहे; मात्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे झालेले नाहीत. माझी सगळ्यांना विनंती आहे, त्यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामे द्यावे, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.जिल्हा परिषदेमधील पदाधिकारी बदलाबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी जबाबदारी घेतली आहे. याबाबत शिष्टमंडळ भेटत आहेत; मात्र शिवसेनेचे पदाधिकारी राजीनामा देण्यास विलंब करत असल्याचे समजले. त्यांना माझी विनंती आहे, तुम्हाला संधी देताना इतरांना थांबावे लागले होते. आता पदे भोगली आहेत, ठरल्याप्रमाणे राजीनामा दिले पाहिजेत. ग्रामविकास विभागाच्यावतीने निधी देताना आपण कधीही दुजाभाव केलेला नाही. प्रचंड कामे केल्याने पदाधिकाऱ्यांनी समाधानाने राजीनामे द्यावेत, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद