शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजमध्ये शिवजयंती लोकोत्सव म्हणून साजरी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 19:10 IST

Shivjayanti Kolhapur- युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लोकोत्सव म्हणून साजरी करणार आहोत, अशी माहिती नगराध्यक्षा तथा शिवजयंती गडहिंग्लजकरांची समितीच्या अध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देगडहिंग्लजमध्ये शिवजयंती लोकोत्सव म्हणून साजरी करणारभव्य शोभायात्रेचे आयोजन : नगराध्यक्षा स्वाती कोरी यांची माहिती

गडहिंग्लज : युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लोकोत्सव म्हणून साजरी करणार आहोत, अशी माहिती नगराध्यक्षा तथा शिवजयंती गडहिंग्लजकरांची समितीच्या अध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.कोरी म्हणाल्या, गडहिंग्लज नगरपालिकेसह समाजातील सर्व घटकांच्या सहभागाने लोकराजा शिवरायांची जयंती लोकोत्सव म्हणून साजरी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. शुक्रवार (१९) रोजी शिवजयंतीदिनी दुपारी ४ वाजता शहरातून भव्य शोभा यात्रा काढण्यात येईल. त्यामध्ये शहरातील सर्व तरूण मंडळे, महिला मंडळे, बचत गट आणि शाळा-महाविद्यालये सहभागी होणार आहेत.लोकोत्सवाच्या माध्यमातून शिवरायांना अभिप्रेत असणारी सर्वधर्म समभावाची भावना वृद्धींगत करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी अठरा पगडजातीच्या सर्व समाजघटकांना लोकोत्सवात सहभागी करून घेतले जाणार आहे.शिवजयंतीप्रमाणेच महात्मा बसवेश्वर जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीदेखील लोकोत्सव म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही कोरी यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष महेश कोरी, पक्षप्रतोद बसवराज खणगावे, नगरसेवक नितीन देसाई, विनोद बिलावर उपस्थित होते. चित्ररथासाठी बक्षीसेशिवजयंतीदिनी काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेत चित्ररथांचा समावेश असेल. त्यासाठी अनुक्रमे ११ हजार, ७ हजार, ५ हजार, ३ हजार व २ हजार अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत. शोभायात्रेचे आकर्षणहत्ती, घोडे व बैलजोडींसह महिलांचे लेझीम पथक व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके हे शोभायात्रेचे खास आकर्षण असणार आहे.

 

टॅग्स :Shivjayantiशिवजयंतीkolhapurकोल्हापूर