शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

ध्येय ठरवा...क्षमता ओळखा, यश तुमचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST

येथील झेप स्पर्धा परीक्षा अॅकॅडमीत आयोजित ‘स्पर्धा परीक्षांची तयारी’ याविषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष एम. एल. ...

येथील झेप स्पर्धा परीक्षा अॅकॅडमीत आयोजित ‘स्पर्धा परीक्षांची तयारी’ याविषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले होते. कमीत कमी वेळेत यश मिळवून स्पर्धा परीक्षेद्वारे उत्तम करिअर कसे करावे? यासंदर्भात सोदाहरण टीपदेखील त्यांनी यावेळी दिले.

पाटील म्हणाले, राज्य, देश व जगभरातील चालू घडामोडींची अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी वृत्तपत्रांचे नियमित वाचन आणि टिप्पणे काढणे आवश्यक आहे. त्याचबरोबरच गटचर्चेद्वारे नियोजनपूर्वक व काळजीपूर्वक अभ्यास करायला हवा. चांगले विचार, चांगली कृती करा, चांगल्या मित्रांची संगत करा आणि डोळ्यासमोर चांगले आदर्श ठेवून वाटचाल करा. चांगले काम करा, त्यातच आनंद व ईश्वर आहे. चांगली कृती व चोख कर्तव्यातूनच नशीब आणि भविष्य घडवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी सचिव संदीप कागवाडे, महेश मजती, विजयकुमार घुगरे, मीना रिंगणे, डॉ. संजय चौगुले, रशिदा शेख, रंगा शिंगटे, महादेव पाटील उपस्थित होते. प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर यांनी स्वागत केले. गौरी बेळगुद्री यांनी सूत्रसंचलन केले. रेखा पोतदार यांनी आभार मानले.

फोटो ओळी : गडहिंग्लज येथील झेप अॅकॅडमीतर्फे आयोजित व्याख्यानात विक्रीकर अधिकारी गोपाळ पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी एम. एल. चौगुले, प्राचार्य आर. एस. निळपणकर, संदीप कागवाडे, महेश मजती आदी उपस्थित होते.

क्रमांक : २२०९२०२१-गड-०६