रजनीकांत खांडेकर यांची समन्वयकपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:53 IST2020-12-05T04:53:43+5:302020-12-05T04:53:43+5:30

सावरवाडी : राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समितीअंतर्गत राज्यस्तरीय समन्वयकपदी कसबा बीड (ता. करवीर) ...

Selection of Rajinikanth Khandekar as Coordinator | रजनीकांत खांडेकर यांची समन्वयकपदी निवड

रजनीकांत खांडेकर यांची समन्वयकपदी निवड

सावरवाडी : राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समितीअंतर्गत राज्यस्तरीय समन्वयकपदी कसबा बीड (ता. करवीर) येथील रजनीकांत शशिकांत खांडेकर यांची निवड करण्यात आली. मंत्रालयात झालेल्या एका कार्यक्रमात माजी मंत्री रामभाऊ गुंडिले यांच्या हस्ते निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी चंदन भुतार जोगे, राजू पटेल, वर्षा भुताळे, मनोज गोइल, आदी मान्यवर उपस्थितीत होते.

फोटो ओळ - ०३रजनीकांत शशिकांत खांडेकर

Web Title: Selection of Rajinikanth Khandekar as Coordinator