सरोजनी आळणे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:23 IST2021-02-10T04:23:23+5:302021-02-10T04:23:23+5:30
कोल्हापूर : मगदूम कॉलनी, पाचगाव येथील सरोजनी व्यंकटेश आळणे (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, ...

सरोजनी आळणे यांचे निधन
कोल्हापूर : मगदूम कॉलनी, पाचगाव येथील सरोजनी व्यंकटेश आळणे (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो : ०९०२२०२१ कोल सरोजनी आळणे (निधन)
सुनीता सोहनी
कोल्हापूर : आयटीआय येथील सुनीता नारायण सोहनी (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सुना, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो : ०९०२२०२१ कोल सुनित सोहनी (निधन)
सुशिला पाटील
काेल्हापूर : शनिवार पेठ येथील सुशिला साताप्पा पाटील (वय ६५) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, जावाई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो : ०९०२२०२१ कोल सुशिला पाटील (निधन)
शीला साबळे
कोल्हापूर : खासबाग, मंगळवार पेठ येथील शीला बाळासाहेब साबळे (वय ७०) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे.
फोटो : ०९०२२०२१ शिला साबळे (निधन)