सिलाई वर्ल्डमध्ये ‘खरेदीच्या भावात’ साड्या आणि ‘मार्केट से हाफ रेट’ ऑफर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:24 IST2021-04-04T04:24:04+5:302021-04-04T04:24:04+5:30

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खरेदीचा वेळ जरी कमी झालेला असला तरीही ह्या कमी वेळेत जास्त फायदा करून देण्याची ...

Sari World offers 'Purchase Price' Sarees and 'Market Se Half Rate'! | सिलाई वर्ल्डमध्ये ‘खरेदीच्या भावात’ साड्या आणि ‘मार्केट से हाफ रेट’ ऑफर !

सिलाई वर्ल्डमध्ये ‘खरेदीच्या भावात’ साड्या आणि ‘मार्केट से हाफ रेट’ ऑफर !

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खरेदीचा वेळ जरी कमी झालेला असला तरीही ह्या कमी वेळेत जास्त फायदा करून देण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठीच सिलाई वर्ल्डने आणल्या दोन खास ऑफर्स ! महिलांसाठी बनारसी साड्या, प्युअर सिल्क शालू, डिझायनर व दुल्हन घागरा आणि पार्टी गाऊन्स आता खरेदीच्या भावात उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ही ऑफर राजारामपुरी चौथ्या गल्लीतील शोरूमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ७.३० या वेळेत उपलब्ध आहे.

हा खरेदीचा भाव होलसेल रेट, मिल रेट, मार्केट रेट पेक्षाही कमी असणार आहे. त्यामुळे ही भारी रेंज अवघ्या १५०० रुपयांपासून खरेदी करण्याचा महिलांना सर्वांत मोठा फायदा मिळणार आहे. पुरुषांसाठीदेखील ‘मार्केट से हाफ रेट’ देण्यात आलेला आहे. सूटस, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, सलवार कुर्ता ह्यासारखे शाही कपडे फक्त रुपये ३९०० पासून पुढील किमतीत घेता येणार आहेत. विवाहासाठी खास ठरणारा ८९९५ रुपयांचा ब्रँडेड ब्लेझर फक्त रु. ११०१ मध्ये घेण्याची संधीही आहे. ग्राहकांना कमी वेळेतही जास्त फायदा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सिलाई वर्ल्डचे संचालक सागर गुजर यांनी सांगितले.

Web Title: Sari World offers 'Purchase Price' Sarees and 'Market Se Half Rate'!