शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील सराफाचा राधानगरी धरणात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:24 IST

राधानगरी : रंगपंचमीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी राधानगरी धरणावर आलेल्या कोल्हापुरातील सात मित्रांपैकी एका सराफ व्यावसायिकाचा राधानगरी धरणात ...

राधानगरी : रंगपंचमीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी राधानगरी धरणावर आलेल्या कोल्हापुरातील सात मित्रांपैकी एका सराफ व्यावसायिकाचा राधानगरी धरणात बुडून मृत्यू झाला. विवेक कमलाकर नागवेकर (वय ४५ रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला.

अधिक माहिती अशी, कोल्हापुरातील हे मित्र कालची सुट्टी घालवण्यासाठी राधानगरी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील राऊतवाडी धबधबा परिसरात आले होते. धरणाकाठच्या एका रिसॉर्टमध्ये ते थांबले होते. सायंकाळी येथील तिघेजण पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने नागवेकर हे बुडाले. सोबतच्या मित्रांनी आरडाओरडा केल्यावर राऊतवाडी येथील काही ग्रामस्थ व रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला मात्र ते सापडले नाहीत. रात्र झाल्याने हे प्रयत्न थांबले. आज सकाळी त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. राधानगरी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. सोळांकूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांकडे देण्यात आला.