शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

संग्राम चौगुलेचे जंगी स्वागत

By admin | Updated: December 17, 2014 23:56 IST

८ डिसेंबरला मुंबई येथे झालेल्या सहाव्या मिस्टर वर्ल्ड शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले.

कोल्हापूर : ८ डिसेंबरला मुंबई येथे झालेल्या सहाव्या मिस्टर वर्ल्ड शरीरसौष्ठव स्पर्धेत कोल्हापूरच्या संग्राम चौगुलेने सुवर्णपदक पटकाविले. आज त्याचे कोल्हापुरात आगमन होताच ताराराणी पुतळा येथे फटाक्यांची आतषबाजी करत जंगी स्वागत केले. महापौर तृप्ती माळवी यांनी त्यांच अभिनंदन केले. या स्पर्धेत थायलंडच्या शरीरसौष्ठवपटूंवर मात करत संग्रामने ८५ किलो वजनगटात सुवर्णपदक पटकाविले. आज अकराच्या सुमारास त्याचे आगमन होताच ताराराणी पुतळा येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला. स्टेशन रोड, व्हीनस कॉर्नरमार्गे शिवाजी पुतळा येथे मिरवणुकीची सांगता झाली. न्यू कोल्हापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनने मिरवणुकीचे आयोजन केले होते.मिरवणुकीत धनंजय महाडिक युवा शक्ती, रामराजे कुपेकर, कोल्हापूर जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे अभिजित मगदूम, न्यू कोल्हापूर डिस्ट्रीक्ट बॉडी बिल्डींग असो. सेक्रेटरी राजेश वडाम, नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, नेताजी पाटील व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘मिस्टर वर्ल्ड शरीरसौष्ठव’ स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता संग्राम चौगुलेचे आज, बुधवारी कोल्हापुरात आगमन झाले. यावेळी त्याची मिरवणूक काढली.