शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
5
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
6
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
8
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
9
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
10
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
11
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
13
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
14
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
15
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
16
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
17
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
18
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
19
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
20
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
Daily Top 2Weekly Top 5

सागर वातकर ‘आसगावकर गौरव’ पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:09 IST

कोल्हापूर : ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूलचे सहायक शिक्षक सागर पांडुरंग वातकर यांना गुरुवर्य डी. डी. आसगावकर गौरव पुरस्काराने आमदार ...

कोल्हापूर : ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूलचे सहायक शिक्षक सागर पांडुरंग वातकर यांना गुरुवर्य डी. डी. आसगावकर गौरव पुरस्काराने आमदार चंद्रकांत जाधव यांच्याहस्ते गौरवण्यात आले.

वातकर हे गणित विषयाचे तज्ज्ञ व उपक्रमशील शिक्षक आहेत. त्याचबरोबर ते प्रसिद्ध वक्ते, लेखक, अभ्यासक व समुपदेशक आहेत. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आजपर्यंत विविध ठिकाणी व्याख्याने दिली आहेत. गणित विषय सोप्या पद्धतीने शिकविण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आसगावकर ट्रस्टच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सांगरूळ शिक्षण संस्थेचे सचिव, आमदार प्रा. जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : डी. डी. आसगावकर ट्रस्टच्यावतीने सागर वातकर यांना आमदार चंद्रकांत जाधव यांच्याहस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी यशवंत खाडे, आमदार जयंत आसगावकर, किरण लोहार उपस्थित होते. (फोटो-१९०२२०२१-कोल-सागर वातकर)