शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

रिंगण सोहळा ठरला आकर्षण

By admin | Updated: June 15, 2017 23:20 IST

हिंगोली :संत नामदेव महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा हिंगोलीकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.

प्रकाश पाटील । लोकमत न्यूज नेटवर्ककोपार्डे : केवळ पाच गुंठे जमिन व पाच जनावरांच्या जीवावर तीन मुलांच्या संसाराचा गाडा चालवणाऱ्या आईला मदत करत करत कुडित्रे ता करवीर येथील काजल भामटेकरने दहावीच्या परिक्षेत ९४.२0 टक्के गुण मिळवून आपल्या आईच्या हिमतीला गोडवा निर्माण करून दिला आहे. या यशाने गावातच नव्हे तर कुंभी कासारी पंचक्रोशीत काजलच्या कौतुक होत आहे.काजल पाचवीत असतानाच तीच्या वडीलांचे निधन झाले. गावातील फक्त पाच गुंठे जमिन. लहान दोन मुली व एक मुलगा यांचे पालन पोषण बरोबरच शिक्षणाची सर्व जबाबदारी आई सविता यांच्या खांद्यावर आली. पण हिंमत नाही हरता सविता यांनी मुलगी काजल हिच्यातील गुणवत्ता पाहून नेटाने शिक्षण देण्यास सुरुवात केली काजलनेही आई च्या आपेक्षांची कधी उपेक्षा केली नाही. अगदी पहिली पासून वर्गातील पहिला क्रमांक कधी सोडला नाही. आई शेतमजूरीला गेल्या नंतर घर कामाबरोबर जनावरांची निगा करण्याची जबाबदारी उचलून काजल भामटेकरने आपल्या आईला मदत केली. एवढेच काय पण दुस?र्या च्या शेतातुन जनावरांना चारा ही आणुन आईला मदत केली घर कामातुन सवडच मिळत नसल्याने काजलला शाळेत जेवढे शिकवले त्यावरच अभ्यास करावा लागत होता पण कोणतीही तक्रार नाही करता काजल कामातुन वेळ काढत शाळेतुन आल्यावर किमान दोन तास लिखाण व लिखाण संपले की पाच ते सहा तास अभ्यास असा नित्यक्रम ठेवला. नेमके परीक्षेच्या आदल्या दिवशी काजलच्या पायाला मोठी दुखापत झाली. पण त्या संकटावर मात करत काजलने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. तिला हिंदी ९८, इंग्रजी ९१ , गणित ९३, सायन्स & टेक्नॉलॉजी - ९८, सोशल सायन्स ९१, तर मराठी विषयाला ८१ मार्क मिळेल आहेत. कुडित्रे केंद्रात काजल पहिली आली आहे. तिला मुख्याध्यापक सीमा एम सातपुते, वर्ग शिक्षक संजय पाटील, पयर्वेक्षक एस बी पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.वडीलांच्या मर्त्य नंतर आई ने हिमतीने मला शिकवले. प्रसंगी आईलाही मदत व्हावी म्हणून बरोबर जनावरांसाठी चारा आणण्यासाठी जाणे घर काम आवरून अभ्यास करावा लागत होता त्यातच परीक्षेच्या आदल्या दिवशी चित्र पाया दुखवला पण अभ्यास वर लक्ष केंद्रित करून यश मिळविले पण अजून टक्के वारी हवी होती. त्यासाठी रिचेकिंगला अर्ज करणार आहे.काजल भामटेकर