शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

मटका अड्ड्यावर छापे

By admin | Updated: July 10, 2014 23:46 IST

लाखाचा मुद्देमाल जप्त : मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पाचजणांना अटक

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक परिसरात महालक्ष्मी चेंबर्स व विचारे माळ येथे सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज, गुरुवारी छापा टाकून पाचजणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोटारसायकली, मोबाईल हॅँडसेट व मटक्याचे साहित्य असा सुमारे दीड लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलिसांनी सांगितले, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर्स व विचारे कॉम्लेक्समध्ये राजरोस मटका सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या टीमने दोन्ही ठिकाणी एकाचवेळी छापा टाकून पाचजणांना अटक केली. संशयित विष्णू रामचंद्र देशमुख (वय ५५, रा. लक्षतीर्थ वसाहत), अमित सदाशिव कांबळे (४०, रा. रुकडी, ता. हातकणंगले), इनायत नुरमंहमद बागवान (५१, रा. सोमवार पेठ), शकील रसून शेख (४२, यशवंत कॉलनी), भगवान दिनकर सोहनी (४०, रा. पाडळी खुर्द, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. बुकी मालक अभिजित यादव व संजय देसाई (रा. शाहूपुरी) हे फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)