शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पंचवीस दिवसांत भरले राधानगरी धरण

By admin | Updated: August 3, 2014 01:46 IST

६.६४ टीएमसी पाणीसाठा

राधानगरी : मोठ्या प्रमाणात विस्तारलेल्या पाणलोट क्षेत्रामुळे केवळ पंचवीस दिवसांत झालेल्या पावसामुळे राधानगरी धरणात ६.६४ टीएमसी पाणीसाठा झाला. या काळात धरणात ५५.७० फूट पाणीपातळी वाढली. याशिवाय वीजनिर्मितीसाठीही पाणी सोडण्यात आले. काल, शुक्रवारी हे धरण पूर्ण भरले. यामुळे यावर अवलंबून असलेल्या गावांची पाण्याची गरज वर्षभर भागणार आहे. यावर्षी केवळ आठ-दहा दिवस किरकोळ हजेरी लावून जून महिन्यात मान्सून कोरडाच गेला. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे भरण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती. राधानगरी धरणातील पाण्याचा वापर कोल्हापूर शहरासह इचलकरंजीपर्यंत बहुतांश शेती व पिण्यासाठी होतो. यावर्षी ८ जुलैपर्यंत येथे केवळ ४६८ मिलिमीटर पाऊस झाला होता. यावेळी धरणाची पाणीपातळी २९१.८० फूट व साठा १.९० टीएमसी होता. त्यामुळे या दिवसापासून जलविद्युत निर्मितीसाठी सोडण्यात येणारे पाणीही बंद केले होते. ८ जुलै ते १ आॅगस्टपर्यंत येथे २३७२ मिलिमीटर पाऊस झाला. राधानगरी अभयारण्याचे बहुतांश क्षेत्र या पाणलोट क्षेत्रात येते. दाजीपूर परिसरात इथल्यापेक्षा जास्त पाऊस पडतो. त्यामुळे धरणात येणारे पाणी संचय क्षमतेच्या तिप्पट असते. मागील दहा-बारा दिवसांपासून जलविद्युत निर्मितीही सुरू होती. काल सायंकाळी धरणाची पाणीपातळी ३४७.५० फूट झाल्यावर दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले. आतापर्यंतच्या साठ वर्षांच्या कालखंडात धरण जुलैअखेर पूर्वीच भरले आहे. गतवर्षी २३ जुलै रोजी धरण भरले होते. यावर्षी पाऊस लांबूनही धरण भरायला नऊ दिवस जास्त लागले.