शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

भेडसगाव नागरी पतसंस्थेला १ कोटी ३५ लाखांचा नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सरुड : भेडसगाव नागरी सहकारी पतसंस्थेस नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात १ कोटी ३५ लाखांचा नफा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सरुड : भेडसगाव नागरी सहकारी पतसंस्थेस नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात १ कोटी ३५ लाखांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समिती सभापती, हंबीरराव पाटील-भेडसगावकर यांनी दिली.

ते म्हणाले यंदाच्या ठेवीमध्ये १०.३२ टक्के वाढ होऊन एकूण ठेवी १०४ कोटी ५३ लाख झाल्या आहेत. कर्जवाटपामध्ये १०.७७ टक्के वाढ होऊन ७४ कोटी २३ लाख इतके कर्जवाटप केले आहे. चालू वर्षात जागतिक महामारी कोरोना प्रादुर्भावामुळे ठेवीवर व कर्ज वसुलीवर परिणाम झाला आहे; तरीही संस्थेने १०० कोटींचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. कर्जवसुली ९५ टक्के केली असून संस्थेचा नेट एनपीए ० टक्के आहे. संस्थेच्या एकूण व्यवसाया मध्ये १०.८८ टक्क्यांनी वाढ होऊन एकूण ठेवी १०४.५२ कोटी व ७४.२३ कोटी कर्ज असा १७८.७५ कोटींचा व्यवसाय संस्थेने केला आहे. संस्थेने सध्या एकूण ठेवीच्या ३९.३२ टक्के म्हणजेच ४१.१० कोटी इतकी गुंतवणूक इतर बँकांत केली आहे. पुढील वर्षात संस्था १२५ कोटीं ठेवीचा टप्पा पार करण्याचा मानस आहे. संस्थेचे भाग भांडवल व निधी १२ कोटी ९६ लाख असून सभासदांना १० टक्के लाभांश प्रतिवर्षी दिला जातो. मृत सभासदांच्या वारसांना विशेष सवलत, आजारी सभासदांना मदत निधी, संस्थेतील कर्मचारी व सभासद यांना ३ लाखाचा मेडिक्लेम व संस्था कर्मचाऱ्यांचा १० लाखांचा विमा संस्थेने उतरला असल्याचेही हंबीरराव पाटील यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन पांडुरंग डांगे , भेडसगावचे सरपंच अमरसिंह पाटील, सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.