शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

'ब्रिक्स'कडून कामगारांना विमा दाव्याची रक्कम अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 18:38 IST

SugerFactory Kolhapur : हरळी (ता.गडहिंग्लज ) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या ५ कामगारांना विमा दाव्याची एकूण ५ लाख ४६ हजार ३७२ रुपये इतकी रक्कम अदा करण्यात आली,अशी माहिती ब्रिक्स कंपनीचे सरव्यवस्थापक वसंत गुजर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

ठळक मुद्दे'ब्रिक्स'कडून कामगारांना विमा दाव्याची रक्कम अदारक्कम मयत कामगारांच्या वारस व अपघात जखमी कामगारांना

गडहिंग्लज : हरळी (ता.गडहिंग्लज ) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या ५ कामगारांना विमा दाव्याची एकूण ५ लाख ४६ हजार ३७२ रुपये इतकी रक्कम अदा करण्यात आली,अशी माहिती ब्रिक्स कंपनीचे सरव्यवस्थापक वसंत गुजर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.पत्रकात म्हटले आहे, युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनीकडे कारखान्याच्या कामगारांचा अपघात वीमा उतरवला होता.त्यातील दाव्यांपोटी वीमा कंपनीकडून प्राप्त विम्याची रक्कम मयत कामगारांच्या वारस व अपघात जखमी कामगारांना देण्यात आली. दिवंगत राजेंद्र कल्लाप्पा लोहार यांच्या पश्चात पत्नी सुनीता राजेंद्र लोहार यांना ५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.इरगोंडा पाटील यांना १८ हजार २६० रुपये, अशोक कुंभार यांना १० हजार १८१रुपये, दत्तात्रय वाघराळकर यांना ९ हजार ७४२ रुपये, यशवंत गुरव यांना ८ हजार १८९ रुपये इतकी रक्कम देण्यात आली. यावेळी प्रशासन अधिकारी शाम हरळीकर,वित्त अधिकारी आनंदा लोहार आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर