शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

बालिंगा पुलाचे मजबूतीकरण अर्धवट; स्थानिकांच्या मुरुमाचे पैसेही अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:24 IST

पण २०१९ मध्ये या पुलाच्या पिलरच्या पायाभोवतीचे काही दगड निखळल्याचे लक्षात आल्यानंतर पाया मजबूत करण्यासाठी काँक्रीट रिंग टाकून मजबूत ...

पण २०१९ मध्ये या पुलाच्या पिलरच्या पायाभोवतीचे काही दगड निखळल्याचे लक्षात आल्यानंतर पाया मजबूत करण्यासाठी काँक्रीट रिंग टाकून मजबूत करण्यासाठी निविदा काढली होती. मुंबईस्थित कंपनीने हे काम घेऊन एका उपठेकेदारला हे काम दिले होते. यासाठी पायल घेण्यात येणार होते. त्यासाठी पिलरच्या भोवती मुरूम, दगड, मातीचा २५ ते २७ फूट पुलाच्या पूर्वेकडील पिलरभोवती भराव टाकण्यात आला; पण ठेकेदाराला आर्थिक फटका बसणार हे लक्षात येताच त्याने काम बंद केले. यानंतर ना शासनाने ना ठेकेदारांना या कामाकडे लक्ष दिले आहे. उपकंत्राटदाराने या पुलाच्या कामासाठी स्थानिक लोकांकडून भरावासाठी मुरूम घेतला. मात्र, काम अर्धवट सोडून कंत्राटदार पळाल्याने मुरूम पुरवठा करणाऱ्या स्थानिकांचे २० लाख रुपये अडकले आहेत.

कोट:

या पुलाच्या कामासाठी पिलरच्या भोवती बांध टाकण्यासाठी मुरूम पुरवठा करण्याचे काम केले होते. कामच बंद केल्याने या कामापोटी २० लाखांचे बिल थकवून ठेकेदार गेला आहे. मुरूम पुुरवठा करणारे अनेक जण यामुळे गोत्यात आले आहेत आणि या पुलाचे कामही झालेले नाही.

-हिंदुराव पाटील, दोनवडे

...तर कामाची निविदा का?

महाड दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व ब्रिटिशकालीन पुलांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यावेळी कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील बालिंगा पुलाचेही स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते. यात पूल मजबूत असल्याचा अहवाल आला होता; पण २०१९ मध्ये या पुलाच्या मजबुतीकरणासाठी निविदा काढण्यात आल्याचे समोर आले असून जर पूल मजबूत होता तर मग अशी कामाची निविदा का काढण्यात आली, असा प्रश्न निर्माण होत आहे.