आरोग्यासाठी अत्यंत सुदृढ वातावरण असलेल्या कोल्हापूरला स्वाईन फ्लूचा विळखा पडत आहे. मागील वर्षापासून सुरू झालेली स्वाईन फ्लूची साथ अद्याप थांबलेली नाही. जानेवारी ते डिसेंबर २०१८ मध्ये २९ जणांचा जीव स्वाईनने घेतला. गेल्या पाच महिन्यांत ११५ रुग्ण संशयित ...
राजर्षी शाहूंची पुण्याई, आदिशक्ती श्री अंबाबाईचे अधिष्ठान, झुळझुळणारी पंचगंगा, रांगड्या कोल्हापूरकरांची मराठमोळी संस्कृती, खवय्यांचे शहर, गुळाचा गोडवा या वैशिष्ट्यांनी नटलेल्या कोल्हापूरला फार मोठी पुरातन, ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. या वि ...
राधानगरी तालुक्यातील सुमारे सव्वादोन लाख लोकसंख्येसाठी जिल्हा परिषेदेच्या आरोग्य विभागाची सहा आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. एका ठिकाणी आरोग्य पथक आहे. ...
शेतवडीसह मानवी वस्तीच्या आजूबाजूला आढळणारी साधी गोम कानात जाऊ नये म्हणून दिसताक्षणी तिला चिरडून मारल्याचे अनेकवेळा पाहावयास मिळते; परंतु आपल्या विषग्रंथीने शत्रूला घायाळ करून त्याला भक्ष्य बनविणारी कासारगोम दुर्मीळ होत आहे. ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासंदर्भात येऊ घातलेली केंद्रीय किचन पद्धत रद्द करावी आणि पूर्वीप्रमाणेच बचत गट तसेच सध्या काम करणाऱ्या महिलांनाच काम देण्याच्या मागणीकरिता शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामग ...
नर्सरी बागेत बांधण्यात येत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्याचा निर्धार महानगरपालिका पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांनी केला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना भेटून पोलीस बंदोबस्त देण्याची विनंती एक ...
२० टेबलांवर मतमोजणी करण्यासाठी परवानगी दिल्याने टेबलसंख्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सहाने वाढल्याने मतमोजणी प्रक्रिया वेगाने करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. दोन्ही मतदारसंघांत प्रत्येकी सहा विधानसभा मतदारसंघांत एकूण १२० टेबल लागणार आहेत. ...