अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातही सर्वत्र अत्यंत सौहार्दाचे आणि एकोप्याचे वातावरण असून कोल्हापूर जिल्ह्याने सामंजस्याची गुढी उभारल्याचे चित्र या क्षणी आहे. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या एकूण १९८० पैकी आतापर्यंत ९६६ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून उर्वरित शाळा येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत तंबाखू मुक्त करणार आहे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी सांगितले. ...
कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय पॅरा नेमबाज स्वरूप उन्हाळकर २०२० मध्ये टोकियो (जपान) येथे होणाऱ्या पॅरा आॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला. त्याच्या रूपाने भारतीय संघाला पाचवे तिकीट मिळाले, तर सुवर्णकन्या राही सरनोबत हिच्यानंतर असे तिकीट मिळविणारा तो दुसरा न ...
गोवा सरकारमधील कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांच्या अभिनयाला करवीर रसिकांनी मोठी दाद दिली. प्रतिज्ञा नाट्यरंगच्या तीन दिवसांच्या कलामहोत्सवाच्या अखेरच्या दिवशी गुरुवारी त्यांनी ‘इथे ओशाळला मृत्यू’मधील छत्रपती संभाजी महाराजांची तडफदार भूमिका ...
गेल्या चार-पाच दिवसांपासून घाऊक बाजारात सरासरी पन्नाशीपर्यंत पोहोचलेल्या कांद्याच्या दरात एकदम घसरण झाली. कांद्याला किमान १५, तर कमाल ५० रुपये, तर सरासरी ३० रुपयांपर्यंत दर राहिला. बटाट्याच्या दरात मात्र फारसा चढउतार दिसत नाही. ...
कोल्हापूर शहरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी एक कोटी ६२ लाखांची तरतूद करून खराब रस्त्यांचे तत्काळ पुनर्पृष्ठीकरण करण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांनी गुरुवारी दिले. रस्त्यांची कामे तत्काळ करण्यासाठी सभापती देशमुख यांन ...
विधानसभा निवडणुकीत कुणाचा पराभव कशामुळे झाला, याची चर्चा अजूनही गावोगावी सुरू असली तरी विजयी उमेदवारांच्या गुलालामागे त्यांनी निश्चित केलेली अशी एक रणनीती होती. ती रणनीती यशस्वीपणे राबविल्यामुळेच त्यांना विजयापर्यंत जाते आले. काही उमेदवारांनी विधानसभ ...
कोल्हापूर येथील राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त हस्तकलाकार अस्मिता अरुणकुमार पोतदार यांच्या भरतकाम कलाकृतींचे प्रदर्शन पुण्यातील दर्पण आर्ट गॅलरीमध्ये सुरू झाले आहे. पत्रकारनगर रोडवरील या प्रदर्शनात १३० कलाकृती सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० या वेळेत रसिकांना प ...
जम्मू येथे दशहतवाद्यांशी लढताना बेळगाव तालुक्यातील उचगावच्या राहुल भैरू सुळगेकर (२२) या जवानास वीरमरण प्राप्त झाले. सुळगेकर हा जवान उचगाव मारुती गल्ली येथील रहिवाशी आहे. ...