दीपक गौड म्हणाले, ‘खराब रस्त्यामुळे नागरिक शहर सोडून जाण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत; मात्र प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही होत नाही. तातडीचा पर्याय म्हणून महापालिका पॅचवर्क करत आहे; मात्र पुन्हा रस्ते खराब होत आहेत; त्यामुळे नव्यानेच रस्ते करणे योग्य हो ...
या खड्ड्यामुळे वाहनधारकांची समोरासमोर धडक धडक होऊन अपघात झाल्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी येथील प्रवाशांतून व नागरिकातून जोर धरू लागली आहे .... ...
यासारख्या अन्य बसेसही टप्प्याटप्प्याने अन्य विभागात तयार केल्या जाणार असून, लवकरच या बसेस प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातीला रात्रीच्या वेळेस विविध आगारातून धावणार आहेत. ...
शहरातील दोन युवकांचा भरधाव वेगाने बळी घेतल्यानंतर आता तरुणाईच्या वेगावर नियंत्रणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. ही वेगाची नशा, आयुष्याची दशा करून टाकत असताना अनुत्तरित असणारे अनेक प्रश्नही निर्माण करीत आहे. ...
कोल्हापूर येथील विकास विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे शाळेच्या आवारातील उंच झाडावर अडकलेल्या पतंगाच्या दोऱ्यात गुरफटलेल्या कबुतराच्या पिल्लाची सुटका केली. ...
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा प्रवेशोत्तर परीक्षेमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सर्वाधिक कर्मचारी उत्तीर्ण झाले आहेत. सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांपेक्षा हे कर ...
केंद्र सरकारच्या सुधारित विद्युत कायद्याच्या निषेधार्थ वीज उद्योगातील कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये असंतोष उफाळला असून, येत्या ८ जानेवारीला देशव्यापी संप पुकारून या असंतोषाला मोकळी वाट करून दिली जाणार आहे. ...
कोल्हापूरमध्ये दिवसा विमानांची ये-जा होत असल्याने मुंबई विमानतळावरील धावपट्टीचे काम सुरू झाले, तरी कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू राहील. या सेवेबाबत अद्याप कोणतीही सूचना कोल्हापूर विमानतळाला प्राप्त झालेली नाही, असे विमानतळ प्राधिकरणाचे कोल्हापुरातील ...
राज्य शासनाने केलेल्या नवीन नियमावलीमुळे अनेक वर्षे रखडलेली अपार्टमेंट, हाऊसिंग सोसायटीमधील फ्लॅट नावावर करण्याची संधी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र फ्लॅट ओनर्स अँड रेसिडेंट्स फॉर लिगल राईट्स प्रोटेक्शन फोर्ट व सुविधा सेवा केंद्राच्या मदतीने शासनाच्या ...
परदेशी विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठात दिवाळी साजरी केली. विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय कक्षातर्फे हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात भारतीय संस्कृतीविषयक माहिती या विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. दे ...