उद्या, शुक्रवारपासून सुरू होणाºया ‘राज्य नाट्य’च्या स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना या गैरसोर्इंचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.राज्य शासनाच्या निधीतून २०१४ साली केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण झाले; पण आतून आणि बाहेरूनच केवळ देखणी, चकाचक इमारत सो ...
आई-वडील हयात नाहीत अशा गरजू मुला-मुलींची शाळांमधून माहिती घेऊन त्यांना दप्तरासह शैक्षणिक साहित्य या फौंडेशनच्यावतीने दिले जाते. ऊसतोड कामगारांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत यासाठी त्यांना त्यांच्या पालांमध्ये जाऊन शिक्षण देण्याचा प्रयत्न आसुर्ले- ...
कोल्हापूरसह राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदांची आरक्षण सोडत बुधवारी मुंबईत काढण्यात आली. यात विविध प्रवर्गातील राज्यभरातील महापौरपदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. कोल्हापूर महानगरपालिकेचे महापौरपदही पुढील अडीच वर्षांसाठी महिलांच्या नागरिकांचा ...
महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये सुधारणा करण्यामध्ये माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचा मोठा वाटा आहे. हे चतुरस्र व्यक्तिमत्त्व होते, अशा शब्दांत जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी इनामदार यांना श्रद्धांजली वाहिली. ‘अक्षर दालन’ आणि ‘निर्ध ...
कोल्हापूर ः शेंडा पार्क येथील कुष्ठधाम रुग्णालयातील स्वयंपाकी पगार न मिळाल्यामुळे कामावर येत नसल्याने कुष्ठ पीडित रुग्णांनाच स्वतःचे जेवण स्वतः ... ...
राज्यात सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर निर्णय काय होतो, याकडे मंगळवारी कोल्हापुरातील राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्कंठा लागून राहिली होती. विशेषत: सत्तास्थापनेत आघाडीवर असलेल्या राष्ट्रवादी व शिवसेनेची कार्यालये के ...
दिव्यांचा झगमगाट, सुरेख रांगोळीचा गालीचा, प्रबोधनाची परंपरा, लेसर शो व गीतमैफल आणि नदीची विधीवत पूजा करून त्रिपुरारी पौर्णिमेचा दीपोत्सव साजरा करण्यात आला. ...
कोल्हापूर शहरातील पाण्याच्या टाक्यांमध्ये गाळ साचला आहे. तसेच काही टाक्यांची स्वच्छता अनेक वर्षांपासून केलेली नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टाक्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रसिद्ध केलीआहे. त्यामुळे ...
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने आयोजित ५९ व्या राज्य नाट्यस्पर्धेत सहभागी संस्थांकडून तालमींना वेग आला आहे. स्पर्धा सुरू होण्यासाठी आता अवघे तीन दिवस राहिल्याने रंगकर्मी दिवसभरातील आपले काम, व्यवसायाचा व्याप सांभाळून रात्री उशिरापर्य ...