कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या दत्तवाड(ता.शिरोळ) या मतदारसंघासाठी १२ डिसेंबरला तर चंदगड, हातकणंगले, शिरोळ, करवीर, पन्हाळा तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी उद्या, रविवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. या ...
तांत्रिक कारणामुळे ट्रू जेट कंपनीने कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवा शनिवार (दि. ७) ते शुक्रवार (दि. २७) दरम्यान तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातील मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी सेवा पुरविली जाते; त्यामुळे विमान ...
क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशी वाहतूक रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने अशी असुरक्षित वाहतूक रोखण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन कार्यालयास दिले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रादेशिक प ...
महानगरपालिकेच्या तुळजाभवानी मंदिर प्रभागातील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून गढूळ पाणीपुरवठा होत असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा विभागाने त्याची दखल न घेतल्यामुळे प्रभागाचे नगरसेवक राजू दिंडोर् ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेला रकमेचा दुसरा हप्ता खात्यावर जमा होण्यासाठी मागितलेल्या लाचेप्रकरणी पंचायत समिती, राधानगरी येथील कंत्राटी डाटा एंट्री आॅपरेटर साताप्पा कृष्णा चौगुले (वय ३२) याला लाचलुचपत विभागाच्या ...
आॅलिम्पिक टारगेट शूटिंग रेंजच्या २१ खेळाडूंची ६३ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यावर्षी इंदौर येथे घेण्यात आलेल्या ७0 व्या बेस्ट झोन नेमबाजी स्पर्धेत तसेच गुजरातमधील अहमदाबाद येथील २९ व्या आॅल इंडिया जी. व्ही. मावळणकर नेमबाजी स्पर् ...
शिवाजी विद्यापीठ, शहीद जवान स्फूर्ती केंद्र आणि छत्रपती संभाजीराजे फौंडेशनच्या वतीने उद्या, शनिवारी (दि. ७) सकाळी १0 वाजता विद्यापीठातील दीक्षान्त सभागृहात ‘सशस्त्र सेना ध्वज दिना’चा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये देशभक्तिपर आधारित विविध स्पर्धांतील ...
कोल्हापूर जिल्ह्यातील १0 तालुक्यांमध्ये बसविण्यात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांवरील ४२ सौर पंपांची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने मागवली आहे. याबाबत ‘लोकमत’ने ‘बंद पंपातून’ ‘आॅनलाईन उपसा’ हे वृत्त प्रसिद्ध केले होते. ...
कळंबा ते फुलेवाडी बाह्यवळण रस्त्यातील गळती तसेच ड्रेनेजची कामे १० दिवसांत पूर्ण करावीत, अशा स्पष्ट सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. रस्त्यावरील अडचणी आताच पूर्ण करा; नाही तर वारंवार गळती लागल्यास हा रस्ता पूर्ण करणे अ ...