महापालिकेने आतापर्यंत परवाना नूतनीकरण केले नसलेल्या आणि विनापरवाना व्यवसाय करणा-या आठ हजार व्यावसायिकांना नोटीस बजावली असून, यामध्ये १५० व्यावसायिक विनापरवाना असणारे आहेत. ...
लोकप्रियतेचा ‘माईल स्टोन’ ठरलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात झाली आहे. यावर्षी कोल्हापुरात ५ जानेवारी २०२० रोजी महामॅरेथॉन रंगणार आहे; त्यासाठी उत्साहात नोंदणी सुरू झाली आहे; त्यामुळे या मॅरेथॉनमधील सहभागाची धावपटूंसह नागरिकांची ...
कोल्हापूरच्या एस. बी. चौहान स्टीलचे साहिल सुरेश चौहान हे या वर्षीचे 'आयर्न मॅन' ठरले आहेत. ऑस्ट्रेलिया मध्ये पार पडलेल्या २२६ किमीच्या या स्पर्धेत जगातील हजरो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ...
शहरात वाहतूकीचा बट्याबोळ उडाला आहे. त्यामुळे आता नुसतीच चर्चा नको तर अॅक्शन घ्यावी, असे आदेश गुरुवारी आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिले. वाहतूकीची कोंडी एकाच वेळी फोडणे शक्य नाही. त्यामुळे एक परिसर निश्चित करुन सर्व यंत्रणा वापरुन येथील वाहतूकीला शिस् ...
शिवाजी विद्यापीठाकडे संगणक प्रणालींचे सोर्स कोड असेल, तर देखभाल-दुरुस्तीचा खर्च कशासाठी केला जातो. त्याबाबत चौकशी करुन माहिती सर्वांसमोर मांडण्यात यावी. त्यामध्ये दोषी आढळणाºया अधिकारी, कर्मचाºयांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठ ...
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, करवीरनगर वाचन मंदिर (कनवा) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १४) आणि रविवारी (दि. १५) दुसरे विभागीय साहित्य संमेलन कोल्हापुरात होणार आहे. कनवाच्या विश्वनाथ पार्वती गोखले सभागृहातील संमेलनाचे अध्यक्ष ज् ...
कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार आणि पोलिस प्रशासनाने तक्रार असणाऱ्या अवैध सावकारांवर गुरुवारी छापे टाकून झाडाझडती घेतली. यात कोल्हापूर शहर, मुरगुड, राधानगरी, भूदरगडमधील १२ सावकारांचा समावेश आहे. १६ पथकांनी एकाच वेळी केलेल्या या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उड ...
कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या महारयत अॅग्रो कंपनीतील मुख्य सूत्रधार सुधीर शंकर मोहिते याला जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केले. त्याला जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ...
कोल्हापूर ते मिरज या रेल्वे मार्गाची रेल्वे सुरक्षा विभाग (पुणे) आयुक्त ए.के.जैन यांनी बुधवारी पाहणी केली. त्यांच्यासोबत असलेल्या पुणे विभागाच्या विभागीय व्यवस्थापक रेणु शर्मा यांनी या मार्गावर येत्या काही दिवसांतच विद्युतीकरणाची रेल्वे सुरू होईल, अश ...
शिवाजी विद्यापीठाच्या नावाचा विषय ६० वर्षापूर्वीच निकाली निघाला आहे. त्याचा आता नामविस्तार झाल्यास छत्रपती शिवाजी महाराजांचे नावच नजरेआड होईल, अशी चिंता ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी मंगळवारी येथे व्यक्त केली. विद्यापीठाच्या नामविस्ताराला आप ...