नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्यलढा उभारणारे आद्य क्रांतिकारक चिमासाहेब महाराज यांच्या कार्याचा तरुण पिढीला परिचय करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन नक्कीच पुढाकार घेईल, असे प्रतिपादन बार असोसिएशचे अध्यक्ष अॅड. रणजित गावडे यांन ...
के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ व मंगळवार पेठ फुुटबॉल क्लब यांच्यातील लढत ३-३ अशी बरोबरीत राहिली. सामन्यात ‘पाटाकडील’च्या वैभव देसाईने तीन, तर मंगळवार पेठच्या नितीन पोवारने दोन गोल केले. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईत होणाऱ्या महाअधिवेशनास कोल्हापूर जिल्ह्यातून तीन ते साडेतीन हजार पदाधिकारी जाणार आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी शासकीय विश्रामगृहात झाली. गेली अनेक वर्षे ...
कोल्हापूर येथील साठमारी गल्लीतील ‘श्री स्वामी विवेकानंद आश्रम’ व ‘आध्यात्मिक केंद्रा’च्या वतीने संस्थेच्या सभागृहात श्री स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. दिवसभर धार्मिक कार्यक्रमासह चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषि ...
संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर फळे, भाजीपाल्याने बाजार फुलला आहे. आवक वाढल्याने दर घसरल्याने बाजारात स्वस्ताईचा माहौल आहे; पण याच वेळी रोजच्या आहारातील अविभाज्य घटक असलेल्या खाद्यतेलाचे दर मात्र गगनाला भिडत असल्याने गृहिणींचे अंदाजपत्रक कोलमडण्याची वेळ ...
उत्तरेतील आर्यांसाठीच कायद्यात बदल केला जात आहे. यामुळेच दक्षिणमधील देशांचा यामध्ये समावेश केला नाही. यावरून त्यांचा डाव स्पष्ट होत असल्याचा आरोप पुणे येथील ‘भाकप’चे ज्येष्ठ नेते दत्ता देसाई यांनी केला. ...
कोल्हापूर येथील महावीर गार्डनमधील निसर्गसौंदर्य रविवारी सकाळी विविध कलाकारांनी चित्रबद्ध केले. त्याद्वारे त्यांनी महान चित्रकार जॉन सिंगर सार्जंट यांना अभिवादन केले. कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, पुणे येथील चित्रकार, छायाचित्रकार या उपक्रमात सहभागी झा ...
बेळगाव : महाराष्ट्रातील साहित्यिकांना इदलहोंडच्या साहित्य संमेलनात सहभागी होण्यास दडपशाहीने बंदी घालणाऱ्या कर्नाटक सरकारने संत कनकदास व संत बसवेश्वर ... ...