नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कोल्हापुरच्या श्री अंबाबाई मंदिरात शनिवारी सकाळी सार्वजनिक आरोग्य व वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले. तसेच धनुष्य बाणाची प्रतिमा भेट दिली. यड्रावकर हे अपक्ष म्हणून निवडून आले असून त्य ...
सतराव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर या सस्थेच्या सोन्याचा तुरा या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दिली आहे. ...
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘महाडिकांकडे जाणारे हे ठराव झेरॉक्स कॉपी आहेत’, असा चिमटा काढला. मागीलवेळी मी एकाकी लढत होतो, सत्ता थोड्या मतांनी हुकली, आता मुश्रीफ माझ्यासोबत आहेत, तेव्हा ‘गोकुळ’चे मैदान नक्कीच मारू, असा विश्वास मंत्री पाटील य ...
महाआघाडी सरकार सत्तेत आल्याने चंद्रकांत पाटील यांना झटका बसला आहे. त्यातून सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो, अशी उपरोधिक प्रार्थना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. ...
संभाजी ब्रिगेडतर्फे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा गुरुवारी विविध उपक्रमांनी छत्रपती शिवाजी चौक येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...