maharashtra cm uddhav thackeray at ambabai temple kolhapur | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरातील अंबाबाई चरणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरातील अंबाबाई चरणी

कोल्हापूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी करवीरनिवासीनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी खासदार धैर्यशील माने, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, माजी खासदार निवेदिता माने उपस्थित होते.

उजळाईवाडी येथील विमानतळावरून मुख्यमंत्री पुण्याकडे रवाना झाले. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक  मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, आमदार प्रकाश आबिटकर, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, माजी आमदार सुजित मिणचेकर, सुरेश साळोखे आदी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या 

'... छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारेच हे करू शकतात', नाइटलाइफवरून शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल

'राहुल गांधींना निवडून देणं ही केरळच्या जनतेची मोठी चूक'

निर्भयाच्या आईनं दोषींना माफ करावं, ज्येष्ठ वकिलाचा अजब सल्ला

'देशात दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा असणं गरजेचं'

मुंबई-पुणे ‘हायपर लूप’ प्रकल्प ‘नको रे बाबा’; उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका

 

Web Title: maharashtra cm uddhav thackeray at ambabai temple kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.