शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अप्रमाणित किटद्वारे कोरोना तपासणीच्या चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 17:41 IST

आयसीएमआरया संस्थेचे मान्यताप्राप्त केलेल्या किटऐवजी दुसऱ्याच किटद्वारे कोल्हापुरातील शासकीय प्रयोगशाळेत कोरोना तपासणी करण्यात आलेल्या प्रकरणाची चौकशी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना दिले.

ठळक मुद्देअप्रमाणित किटद्वारे कोरोना तपासणीच्या चौकशीचे आदेशसात हजार रुग्णांच्या घशातील स्रावाची तपासणी

कोल्हापूर : आयसीएमआरया संस्थेचे मान्यताप्राप्त केलेल्या किटऐवजी दुसऱ्याच किटद्वारे कोल्हापुरातील शासकीय प्रयोगशाळेत कोरोना तपासणी करण्यात आलेल्या प्रकरणाची चौकशी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना दिले.मान्यताप्राप्त संस्थेद्वारे सुमारे सव्वा कोटी रुपयांचे किट खरेदी केले; पण त्याऐवजी दुसऱ्याच किटद्वारे कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शेंडा पार्कमधील प्रयोगशाळेत कोरोनाची तपासणी करण्यात आल्याचा आरोप प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी बुधवारी (दि. १) पत्रकार परिषदेत केला होता.

या अमान्यताप्राप्त किटद्वारे आतापर्यत सुमारे सात हजार रुग्णांच्या घशातील स्रावाची तपासणी करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला होता. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी देसाई यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी