कोल्हापूर : लॉकडाऊनच्या कालावधीत मुदत संपलेल्या कच्च्या लायसेन्सधारकांनी ३१ डिसेंबरपूर्वी पक्क्या लायसेन्ससाठी https://sarathi.parivahan.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन, शासकीय शुल्काचा भरणा करून पक्के लायसेन्स प्राप्त करून घेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}