शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Mucormycosis In Kolhapur : म्युकरचे नवे ८ रुग्ण, तर एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 10:56 IST

Mucormycosis In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरामध्ये म्युकरमायकोसिसचे नवे ८ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत, तर एकाचा खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत म्यकुरमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या सहा झाली आहे.

ठळक मुद्देम्युकरचे नवे ८ रुग्ण, तर एकाचा मृत्यूआतापर्यंत म्यकुरमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या सहा

कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरामध्ये म्युकरमायकोसिसचे नवे ८ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत, तर एकाचा खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत म्यकुरमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या सहा झाली आहे.सध्या जिल्ह्यात म्युकरच्या ६१ रुग्णांवर सीपीआर आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या आठ दिवसात सीपीआरच्या माध्यमातून म्युकरवरील खासगी रुग्णालयातील रुग्णांसाठी १५०० इंजेक्शन्स विकत देण्यात आली आहेत. शुक्रवारी १५० इंजेक्शन्स देण्यात आल्याचे सांगण्यात आले.दिवसभरात २४१६ जणांना लसजिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात २४१६ नागरिकांना लस देण्यात आली. ५८ केंद्रांवर ही लस देण्यात आली. २०९७ नागरिकांना पहिला, तर ३१९ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. अजून ३००० पर्यंत डोस शिल्लक असून शनिवारी किती डोस येणार, याची ठोस माहिती मिळाली नाही. तेव्हा ज्यांना फोन येईल अशाच नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर