शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
5
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
6
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
7
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
8
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
9
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
10
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
11
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
12
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
13
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
14
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
15
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
16
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
17
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
18
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
19
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
20
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या निधनाच्या धक्क्याने काही तासात आईनेही सोडले प्राण, कोल्हापुरातील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 18:51 IST

आई आणि मुलाचे एकाचवेळी रक्षाविसर्जन करण्याची दुदैवी वेळ बिरांजे कुटुंबियांवर आली

सांगवडे : मुलाच्या निधनाच्या धक्क्याने काही तासातच आईचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोल्हापुरात घडली. या घटनेने बिरांजे कुटुंबियांना मोठा धक्का बसला. मुलाच्या चितेची अग्नि शांत होण्याआधीच आईने जीव सोडल्याने सांगवडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्वप्निल ऊर्फ अनिल कुमार बिरांजे (वय ३५) आणि माया कुमार बिरांजे (५५) अशी मृत माय-लेकांची नावे आहेत.

स्वप्निलचे रविवारी (दि,१९) दुपारच्या सुमारास अचानक निधन झाले. काही दिवसापूर्वीच त्याची आई माया बिरांजे या माहेरी गेल्या होत्या. मुलाचा मृत्यू झाल्याचे समजतात त्या गावी परतल्या. आज, सोमवारी सकाळी स्वप्निलच्या रक्षाविसर्जनासाठी  ग्रामस्थ, नातेवाईक जमले होते. तोच मुलाच्या विरहाने व्याकुळ झालेल्या मातेनेही आपले प्राण सोडले. त्यामुळे आई आणि मुलाचे एकाच वेळी रक्षाविसर्जन करण्याची दुदैवी वेळ कुटुंबीय व नातेवाईकावर आली.

स्वप्निल एका खासगी कंपनीत कामाला होता. त्याच्या पश्चात दोन मुले, वडील, भाऊ आणि दोन विवाहित बहिनी असा परिवार आहे. या घटनेमुळे सांगवडे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Grief-stricken mother dies hours after son's death in Kolhapur.

Web Summary : In a tragic Kolhapur incident, a mother died hours after her son's sudden death. Maya Biranje, 55, passed away from grief shortly before her son's funeral rites. The community mourns the double loss of the Biranje family.