शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

मेघोली नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी जलसंपदामंत्र्यांना भेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मेघोली धरण फुटल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मेघोली धरण फुटल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्याची जबाबदारी सरकारची असून, त्यादृष्टीने सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न केला पाहिजे. सरकारने संबंधितांना तात्काळ मदत द्यावी, यासाठी आपण जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची लवकरच भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी सांगितले.

मेघोली प्रकल्प या परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला हाेता. मात्र, पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे हेच वरदान जीवावर बेतले आहे. २०१८ पासून प्रकल्पाच्या व्हॉल्व्हला गळती लागली होती. लोकांनी अनेकवेळा तक्रारी करून त्याकडे लक्ष दिले नाही. त्याची किंमत येथील शेतकऱ्यांना मोजावी लागली. यातून शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. धरण फुटल्यानंतर पाटबंधारे विभागाने काहीतरी कारणे सांगून आपल्यावरील जबाबदारी झटकली आहे. मेघोली धरणफुटीची सरकारने सखाेल चौकशी करून बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. त्याचबरोबर शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी जलसंपदामंत्री पाटील यांच्याकडे करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.