शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

महापौर म्हणजे निर्लज्जम सदासुखी..!

By admin | Updated: March 8, 2015 00:26 IST

मुश्रीफ यांनी फटकारले

कोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी यांना वारंवार सांगूनही त्या राजीनामा देत नसल्याने त्यांची संभावना महापालिकेतील सत्तारुढ गटाचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना ‘निर्लज्जम सदासुखी...’ अशी केली. त्यांना आम्ही महापौरपदाची संधी दिली परंतू आमचे नाणेच खोटे निघाल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली आहे. मुश्रीफ म्हणाले,‘ महापौरांच्या गाडीवर झालेला हल्ला तसेच त्यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींकडून झालेली दगडफेक या घटनांद्वारे सहानुभूती मिळवण्याचा महापौर माळवी यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांना ही संधी मिळू देवू नये. माळवी यांना महापौरपदावरून पायउतार करण्यासाठी नगरसेवकांनी कायदेशीर मार्गाचाच अवलंब करावा.’ महापौरां्च्या राजीनाम्यावरून माझ्यात व खासदार धनंजय महाडिक यांच्यात मतभेद निर्माण झाले असल्याची अफवा पसरविली जात आहे. त्यांचे व माझे संबंध आजही चांगलेच आहेत. आमचा फोनवरून कांही वादही झाला नसल्याचे स्पष्टीकरण मुश्रीफ यांनी यावेळी दिले आहे. (प्रतिनिधी)